E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
ससून रूग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा संदेश पाठवणार्यास अटक
Samruddhi Dhayagude
15 May 2025
पुणे : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश पाठवून भितीचे वातावरण निर्माण करणार्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. अरविंद कृष्णा कोकणी (वय-२९, नागपूर चाळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोकणी हा ससून रुग्णालयात सुरक्षारक्षक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मोबाईलवर रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा मेसेज सोमवारी (१२ मे) आला होता. त्या मेसेजबाबत रूग्णालयाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत (बीडीडीएस) तत्काळ रुग्णालय परिसराची तपासणी केली. मात्र, त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी तो मेसेज कोठून आला आहे. याबाबत तपास केला असता, तो मेसेज रुग्णालय परिसरामधूनच आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांन वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेसेज केल्यापासून तो मोबाईल बंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन दिवस तपास करून अखेर बुधवारी आरोपी सुरक्षारक्षक अरविंद कृष्णा कोकणी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने वॉर्ड क्रमांक ७३ मधील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरून डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज पाठवल्याची कबुली दिली. बंडगार्डन पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय
28 May 2025
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
28 May 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट